एक्स्प्लोर
Advertisement
Delhi Shinde Team: दिल्लीतील शिंदे गटाकडून महाराष्ट्राबाहेरील ताकद दाखवण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत... मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री उदय सामंतही दिल्लीला जाणार आहेत.. यावेळी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य बड्या नेते आणि मंत्र्यांची ते भेट घेणार आहेत. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर होणाऱ्या शिंदे या दिल्लीवारीला विशेष महत्त्व आहे... या दौऱ्यात रिफायनरी, लॉजिस्टिक पार्कसह विविध विकासकामांबाबत चर्चा होणार असल्याचे समजतंय...
भारत
Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती
NIA Action Special Report : NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर
Jammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता
Sadguru Jaggu Vasudev : Madras High Court कडून सद्गुरू जग्गू वासूदेव यांची जोरदार कानउघडणी
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion