एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Allahabad Court on Muslim Marriages:कुटुंबाला सांभाळण्यास सक्षम नसल्यास दुसऱ्या लग्नाचा अधिकार नाही
कुटुंबाला सांभाळण्यासाठी सक्षम नसल्यास मुस्लिमाला दुसऱ्या लग्नाचा अधिकार नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालायने दिलाय. इस्लामिक कायदा दोन लग्नाची परवानगी देत असला,तरी कुटुंबाचा सांभाळ करु न शकणाऱ्या मुस्लिमाला हा अधिकार कुराणही देत नाही असं अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्पष्ट केलय. तसंच, मुस्लीम पत्नीला तिच्या मर्जीविरोधात पतीसोबत राहण्याची सक्ती करता येणार नाही, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
भारत
Adani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले
Delhi Diwali Pahat :स्वप्नील बांदोडकरच्या आवाजानं दिल्लीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला चारचांद
Airplane Bomb Threat : विमानात बाॅम्ब असल्याच्या 24 तासांत 80 अफवा
Prakash Ambedkar on Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्री असताना दाऊदला भेटले - प्रकाश आंबेडकर
Vijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement