एक्स्प्लोर
Ahmedabad Bomb Blasts : एका खटल्यात 38 दोषींना फाशीची शिक्षा होण्याची पहिलीच वेळ, 11 दोषींना जन्मठेप
अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल ३८ दोषींना न्यायालयानं आज फाशीची शिक्षा सुनावली. अहमदाबादमधील न्यायालयानं ४९ आरोपींना दोषी ठरवलं होतं. त्यातल्या ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. २६ जुलै २००८ साली अहमदाबादमध्ये तासाभरात २१ बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणात १३ वर्षांनी न्यायालयाचा निकाल आलाय. काय झालं होतं २००८ मध्ये आणि आज कोर्टात काय सांगितलं गेलं जाणून घ्या.
Tags :
Ahmedabad Ahmedabad 2008 Serial Blasts Case Verdict 2008 Ahmedabad Serial Blasts Case Update Ahmedabad Serial Bomb Blast Judgement Verdict In 2008 Serial Blasts Case 2008 Ahmedabad Serial Blasts Case Judgment Likely Today 2008 Ahmedabad Serial Blasts Case 2008 Ahmedabad Serial Blasts Verdict 2008 Ahmedabad Serial Blasts Ahmedabad Blasts 2008 Ahmedabad Serial Blast 2008 अहमदाबाद सीरियल ब्लास्ट 2008 Ahmedabad Serial Blastsभारत
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















