एक्स्प्लोर
Advertisement
Panjabrao Dakh On Parbhani Earthquake:सकाळी 6वा. 9मिनिटांनी 5 सेकंद धक्के,रिश्टर स्केलवर 4.2 तीव्रता
Panjabrao Dakh Parbhani Earthquake : नांदेड, परभणी, हिंगोलीमध्ये भूकंपाचे धक्के,
मराठवाड्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेत. नांदेड, परभणी, हिंगोलीमधे सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 एवढी असल्याची माहिती आहे. यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. अनेकांनी घरातून रस्त्याकडे धाव घेतली.
महाराष्ट्र
Prajakta Mali Meet CM Devendra Fadnavis : प्राजक्ता माळीनं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement