एक्स्प्लोर
Abdul Sattar : आदित्य ठाकरे म्हणजे 'छोटे पप्पू', त्याचं प्रकरणं काढली तर त्यांना फिरताही येणार नाही
हिंगोली जिल्ह्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी हिंगोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर आज पहिल्यांदाच ते हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत छोटे पप्पू म्हणत अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी किती दिवे लावले आहेत आणि त्यांनी मुंबईत लावलेल्या दिव्याची सुद्धा चौकशी होईल अशी माहिती सत्तार यांनी दिली आहे. जिल्ह्यातील प्रशासकीय बैठकीच्या अगोदर त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी...
आणखी पाहा






















