एक्स्प्लोर
Advertisement
Nashik Ganeshotsav 2020 | नाशकात घरगुती गणपती 2 फूट, तर सार्वजनिक गणपती मूर्ती 4 फूट उंचीची असावी
नाशिक शहरात एकूण 750 सार्वजनिक महामंडळं असून किमान दीड लाखांहून अधिक घरघुती गणेश मंडळे आहेत. गणपतीची बसविण्यासाठी गणपतीची उंची सार्वजनिक मंडळांसाठी 4 फूट, घरगुतीसाठी 2 फूट असावी आणि मंडप असावी अशा सूचना यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या. महत्वाचं म्हणजे सार्वजनिक मंडळाच्या आरतीसाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी जाऊ नये असेही आवाहन भुजबळ यांनी या बैठकीत केले असून गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांनीदेखील याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
महाराष्ट्र
Aaditiya Thackeray On Senate Win: विजय काय असतो हे आपण दाखवून दिलंय! सिनेट विजयानतंर ठाकरेंचा जल्लोष
Sanjay shirsat: राऊतांचा शिवसेनेत कधी संबंध नव्हता,त्यांचा एखादा फोटो दाखवा,शिरसाटांचा सवाल
Raje Samarjeetsinh Ghatge Special Interview : भाजपमधून एक्झिट, हातात तुतारी; घाटगेंची स्फोटक मुलाखत
Shahajibapu Patil Pandharpur:शहाजी बापूंचा शाही थाट! जेसीबीतूनफुलांची उधळण, बग्गीतून मिरवणूक
Chandrahar Patil:ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मैदानातच 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion