एक्स्प्लोर
Gadchiroli Wood :Ram Mandir:अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी गडचिरोलीचं सागवान
देवभूमी अयोध्यानगरीत श्रीरामाच्या भव्य मंदिराची उभारणी केली जातेय. संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आता अयोध्येतील या ऐतिहासिक मंदिराचं सौंदर्य आणि सामर्थ्य वाढवण्याचं भाग्य महाराष्ट्रालाही लाभणार आहे. कारण, गडचिरोली जिल्ह्यातील बहुमूल्य सागवान लाकडाचा वापर मंदिराच्या उभारणीत होणारेय. राम लल्लाच्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी हे लाकूड वापरण्यात येणार असून, त्यामुळे संपूर्ण भारतासह जगभरातून येणाऱ्या श्रीराम भक्तांची पायधूळ आता गडचिरोलीच्या सागवानी लाकडाला लागणारेय. एकूणच, आपल्या गडचिरोलीच्या सागवानाला हे भाग्य लाभणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं मानलं जातंय.
गडचिरोली
![Gadchiroli Naxal : दोन वर्षात गडचिरोलीतून माओवाद संपवून दाखवू : पोलीस अधीक्षक नीलोत्पल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/daee1b821a25f804854eda71564c6c17173578900004590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Gadchiroli Naxal : दोन वर्षात गडचिरोलीतून माओवाद संपवून दाखवू : पोलीस अधीक्षक नीलोत्पल
![Devendra Fadnavis : माओवादावर अंतिम प्रहार करण्याची वेळ, लवकरच महाराष्ट्र माओवाद मुक्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/01/07f437d7ef687a9f920dc1fc827ccd51173572374858490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadnavis : माओवादावर अंतिम प्रहार करण्याची वेळ, लवकरच महाराष्ट्र माओवाद मुक्त
![Gadchiroli : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात धावली बस, गावकरी आनंदी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/01/26011f69c8240aad406192ad577497ff173572349258390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Gadchiroli : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात धावली बस, गावकरी आनंदी
![Devendra Fadnavis on Gadchiroli Guardian Minister : गडचिरोलीचं पालकमंत्रिपद माझ्याकडे ठेवू इच्छितो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/25/6215fa78aa72b65ebc11337d02e4fc0f173512985543190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadnavis on Gadchiroli Guardian Minister : गडचिरोलीचं पालकमंत्रिपद माझ्याकडे ठेवू इच्छितो
![Gadchiroli : धक्कादायक! ताप आल्याने तांत्रिकाकडे नेणं भोवलं; दोन मुलांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/05/02508537b1fdcd0815e867886936bda9172551099566190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Gadchiroli : धक्कादायक! ताप आल्याने तांत्रिकाकडे नेणं भोवलं; दोन मुलांचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
क्राईम
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement