एक्स्प्लोर
Gadchiroli Fire : गडचिरोलीतल्या शांतीग्राममध्ये संतप्त जमावाने ट्रक पेटवले, ८ ते १० ट्रकला आग लावली
Gadchiroli Fire : गडचिरोलीच्या मूलचेरा तालुक्यातील शांतीग्राम येथे काल अवजड वाहनाच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे शांतीग्राम येथील संतप्त ग्रामस्थांनी 8 ते 10 ट्रक पेटवले... हे ट्रक एटापली तालुक्यातील सुरजागड प्रकल्पातील असल्याची माहिती मिळतेय.. दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला..
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
सोलापूर
महाराष्ट्र
Blog
Advertisement
Advertisement

महेश गलांडे
Opinion












