एक्स्प्लोर
काय सांगता? चक्क विहिरीतून निघतंय गरम पाणी, हाताला बसतोय चटका; पाहायला ग्रामस्थांची गर्दी, काय आहे कारण?
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्याच्या ताटीगुडम गावातील एका विहिरीतून चक्क गरम पाणी निघत असल्याने गावकऱ्यांमध्ये कुतूहलाचा विषय निर्माण झाला आहे.
Gadchiroli Hot water in well
1/7

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्याच्या ताटीगुडम गावातील एका विहिरीतून चक्क गरम पाणी निघत असल्याने गावकऱ्यांमध्ये कुतूहलाचा विषय निर्माण झाला आहे.
2/7

विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यापासून हा प्रकार सुरू असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असून विहिरीतून बादलीने पाणी वर काढल्यानंतर ते पाण्यात हात घालून या गरम पाण्याचा अनुभव घेत आहेत.
Published at : 04 Sep 2025 01:53 PM (IST)
आणखी पाहा