एक्स्प्लोर
Advertisement
कडू कारल्याची गोड बातमी! वाशिमच्या शेतकऱ्याकडून 15 दिवसात 15 क्विंटल कारल्याचं उत्पादन, पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकऱ्याकडून लाखोंची कमाई
शेती सोडून नोकरीत रमणारे अनेक आहेत मात्र, सात वर्ष नोकरी करून शेतीची कास धरणारे हे आहेत वाशिमच्या शिरपुरचे गणेश इरतकर यांनी पारंपारिक पद्धतीने शेतीला फाटा देत नगदी पीक घ्यायचं ठरवलं आणि मग मार्केटची गरज ओळखून कोणतं पीक घ्यायचं याचा अभ्यास केला आणि शेतात त्या पिकाची लागवड केली. त्या नुसार त्यांच्या शेतात सध्या कारल्याचं पीक बहरलय. या कारल्याला 50 ते 60 रुपये भाव सध्या मिळत आहे.
महाराष्ट्र
Special Report NCP :कोणत्या खासदाराला फोन? फोडफोडीचं राजकारण किती दिवस चालणार?
Zero Horu Washington : हिमवादळानं वॉशिग्टनमध्ये वाहतूक मंदावली, परिस्थिती काय?
Special Report Ajit Pawar :कोणत्या खासदाराला फोन? फोडफोडीचं राजकारण किती दिवस चालणार?
Zero Hour Mahapalika Akola : अकोला महापालिकेतील प्रमुख नागीर समस्या कोणत्या?
Zero Hour Suresh Dhas VS Amol Mitkari : अमोल मिटकरींचे आरोप, सुरेश धसांचे थेट उत्तर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
कोल्हापूर
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement