एक्स्प्लोर
Dhule Rain : धुळे जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून पाऊस नाही; पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
Dhule Rain : धुळे जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून पाऊस नाही; पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट धुळे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १७७ मिमी पावसाची नोंद, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १०८ मिलीमीटरनं पावसाच्या प्रमाणात घट, पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण
आणखी पाहा

















