एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhajinagar Crime : डोक्यावर चार वेळा गाडी नेऊन तरुणाचा घेतली जीव : ABP Majha
छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील वाळुज पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडलीेये.. आपल्या बहिणीच्या प्रेमविवाहाला मदत केल्याच्या रागातून, डोक्यावरून चार वेळा गाडी नेऊन तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. पवन शिवराम लोढे असे मृत तरूणाचे नाव आहे.
आणखी पाहा























