एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhaji Nagar : धक्कादायक! बाईक चोरता आली नाही म्हणून चोरले टायर ABP Majha
छत्रपती संभाजीनगर शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ. त्यामुळे नागरिक गाडी चोरीला जाऊ नये म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना करतात. पण दुचाकी चोरीसाठी आलेल्या चोरांनी गाडी चोरता येत नसल्याने चक्क दुचाकीचे चाकच नेले चोरून आहे. छत्रपती संभाजी नगर शहरातील बीड बायपास रोडवरील अल्पाईन हॉस्पिटलसमोर ही घटना घडली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत दुचाकी चोरीच्या घटना घडत असताना आता त्याचे पाठ देखील चोरीला जात आहे.
आणखी पाहा























