एक्स्प्लोर
Chandrapur Rain Alert : चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, गोंदियाला रेड अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
राज्यात सर्वदूर तुफान पाऊस सुरु आहे. कोकणासह मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसानं धुमाकूळ घातलाय.. नद्या, नाले, ओढे, धबधबे ओसंडून वाहतायत.. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्याला हवामान खात्यानं रेड अलर्ट दिलाय. त्य़ामुळं चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलीय.. आपत्कालीन परिस्थिती आणि अनुचित घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. सर्वच जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .. म
आणखी पाहा























