एक्स्प्लोर
Chandrapur : ओबीसी समाजाची महापंचायत, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसींचा विरोध
राज्यात मराठा आरक्षणामुळे वातावरण तापलंय, त्यामुळे राज्य सरकारने मराठवाड्यातील कुणबी समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतलाय, याला राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि इतर संघटनांनी विरोध केलाय, सर्व संघटनांनी एकत्रीत आज चंद्रपुरमध्ये महापंचायत आयोजीत केलीय, १२ तारखेला मुंबईत होणाऱ्या राज्यव्यापी महापंचायतीच्या पार्श्वभुमीवर ही पंचायत आयोजीत केलीय
आणखी पाहा























