Chandrapur Lok Sabha : Shivani Wadettiwar यांनी मागितली लोकसभेची उमेदवारी,काँग्रेसमध्ये तिढा वाढणार?
Chandrapur Lok Sabha : चंद्रपूर लोकसभेसाठी शिवानी वडेट्टीवार यांनी देखील मागितली उमेदवारी... चंद्रपूर शहरातील काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन सुरू केलाय जनसंपर्क, शिवानी वडेट्टीवार या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या असून युवक काँग्रेसच्या आहेत प्रदेश महासचिव, काही दिवसांपूर्वीच विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभेसाठी केली होती दावेदारी तर आता शिवानी वडेट्टीवार यांनी दावेदारी केल्याने आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या पुढील वाढू शकतात अडचणी, चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार आहे मोठा संघर्ष, शिवानी वडेट्टीवार यांच्या दावेदारी मागे याच पक्षांतर्गत संघर्षाची आहे किनार
























