एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Buldhana Rain Update : बुलढाण्यात गंभीर पूरस्थिती , पूर्णा नदीच्या येरळी पुलावरुन पाणी : ABP Majha
बुलढाणा, अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे विविध भागात पूरस्थिती निर्माण झालीय. अकोल्यातील वाण प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आलाय. त्यामुळे पूर्णा नदीच्या येरळी नजीकरच्या पुलावर चार फूट पाणी आलंय. त्यामुळे जळगाव-जामोद तालुक्याचा संपर्क तुटलाय. मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुराचे पाणी पूर्णा नदीपात्राबाहेर गेलं असून शेतीचं मोठं नुकसान झालंय.
बुलढाणा
Buldhana Jalgaon Jamod : जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीत तणाव
Sanjay Gaikwad vs Congress : बेताल संजय गायकवाड यांच्यावर काँग्रेसचे नेते तुटून पडले ABP MAJHA
Buldhana Doctor Help : गोमाल गावात जाऊन शेकडो रुग्णांचे प्राण वाचवणारा देवदूत 'एबीपी माझा' वर
Buldhana : बुलढाण्याच्या चिखलीतील पाणंद रस्त्यात 56 कोटींचा भ्रष्टाचार
Buldhana Rain : बुलढाण्यात नदीला पूर , इन्होवा कार पावसाच्या पाण्यात गेली वाहून
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement