एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Amit Shah On Buldana Tweet Accident : जखमींची प्रकृती लवकर सुधारावी ही प्रार्थना : अमित शहा
नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झालाय. या बसमधील २५ जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर ८ प्रवासी सुखरूप आहेत. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती. अपघात समृद्धी महामार्गावर बुलढाण्यातील सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा गावाजवळ झालाय. नागपूरहून निघालेली ही बस रात्री साडे नऊ वाजता यवतमाळहून पुण्याकडे निघाली होती. मध्यरात्री दीड वाजता हा अपघात झाला. बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली, त्यानंतर रस्ता दुभाजकाला धडकली आणि उलटली. त्यानंतर लगेचच बसने पेट घेतला. बसचा दरवाजा खालच्या बाजूला गेल्याने कोणालाही बाहेर येता आलं नाही. तरीही काही प्रवासी बसची काच फोडून बाहेर आल्याने वाचले. जखमींवर सिंदखेडराजामधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमधील बहुंताश प्रवासी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे होते.
बुलढाणा
![Sindkhedraja Idol : उत्खनन पूर्ण! सिंदखेडराजा येथे सापडलेल्या मूर्तीचं पूर्ण रूप समोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/5d677ae75148724d0666c1461c23bda81719211244946719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Sindkhedraja Idol : उत्खनन पूर्ण! सिंदखेडराजा येथे सापडलेल्या मूर्तीचं पूर्ण रूप समोर
![Buldhana Murti : बुलढाण्यातील उत्खननात सापडली शेषशायी विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/20/7aa15744588492e3be6725930e76a79a1718869420963719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Buldhana Murti : बुलढाण्यातील उत्खननात सापडली शेषशायी विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती
![Gajanan Maharaj Palkhi Buldhana : संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/09ee8c5fc0b1eb119600ddeed5eff1a2171824787255490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Gajanan Maharaj Palkhi Buldhana : संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान
![Buldhana Crime : क्लबमध्ये जिंकलेल्या पैशातून वाद; बुलढाण्यात हॉटेल व्यावसायिकाची हत्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/28/b09ae46049b04c6c47de4603a5b9abe11716872446988977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Buldhana Crime : क्लबमध्ये जिंकलेल्या पैशातून वाद; बुलढाण्यात हॉटेल व्यावसायिकाची हत्या
![Buldhana Sindkhed Raja:उत्खननात सापडलं पुरातन शिवमंदिर, 13व्या शतकातील मंदिर यादवकालीन असल्याचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/07a7211dc5a09ee2ded3ea4387061982171626380608090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Buldhana Sindkhed Raja:उत्खननात सापडलं पुरातन शिवमंदिर, 13व्या शतकातील मंदिर यादवकालीन असल्याचा दावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion