एक्स्प्लोर
Bhandara Rain : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, भंडाऱ्याला पावसाने झोडपलं ABP Majha
Bhandara Rain : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, भंडाऱ्याला पावसाने झोडपलं ABP Majha
भंडाऱ्यात मध्यरात्री ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. सुमारे तीन तास पावसाचा धुमाकूळ. नदी नाले ओसंडून वाहू लागले. मात्र या पावसामुळं पिकं पाण्याखाली आल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली.
Tags :
Bhandaraआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
सोलापूर
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग