एक्स्प्लोर
Pankaja Munde यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर केंद्राच्या GST विभागाची मोठी कारवाई
Pankaja Munde यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर केंद्राच्या GST विभागाची मोठी कारवाई
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने जप्तीची कारवाई केली आहे. वैजनाथ सहकारी साखर कारखान्याने साखरेचा जीएसटी न भरल्याने ही कारवाई केली असल्याचे सांगितले गेले असले तरी यात काही राजकारण आहे का याची चर्चा सुद्धा होताना पाहायला मिळते आहे.
Tags :
Pankaja Mundeआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
क्रीडा
व्यापार-उद्योग























