एक्स्प्लोर
Beed Farmers Protest : 'ओला दुष्काळ जाहीर करावा", बीडमध्ये किसान सभेचं आंदोलन
Beed Farmers Protest : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या या मागणीसाठी किसान सभेने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं केली. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आलीय.
आणखी पाहा























