एक्स्प्लोर
Beed Atiq Ahmed Banner : अतिक अहमदच्या समर्थनार्थ माजलगाव शहरामध्ये बॅनर, दोन आरोपींना अटक
प्रयागराजमध्ये गोळीबारात मृत्यू झालेले अतिक अहमद आणि त्याचा भाऊ आश्रम यांच्या समर्थनार्थ माजलगाव शहरामध्ये बॅनर लावण्यात आले होते. ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात येतात पोलिसांनी तात्काळ हे बॅनर उतरवले असून दोन आरोपींना अटक केली आहे.. अतिक अहमद आणि आश्रम या दोघांचा शहीद म्हणून या बॅनरवर उल्लेख करण्यात आला होता तर मोहसीन भैया मित्र मंडळ यांच्या वतीने हे बॅनर लावण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे त्यानंतर पोलिसांनी दोन आरोपीला अटक केली असून मोहसीन पटेल याचा शोध पोलीस घेत आहेत..
बीड
![Suresh Dhas And Dhananjay Munde Meet : धनंजय मुंडे - सुरेश धस भेटीवर Dhananjay Deshmukh काय म्हणाले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/64600a5e8a6aa6b558632742f01d5d7817395375955991000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Suresh Dhas And Dhananjay Munde Meet : धनंजय मुंडे - सुरेश धस भेटीवर Dhananjay Deshmukh काय म्हणाले?
![Suresh Dhas On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या ऑपरेशननंतर भेट, तब्येतीची विचारपूस केली : धस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/45a4677d5264d58ad133ff81f01a0a8417395353066341000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Suresh Dhas On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या ऑपरेशननंतर भेट, तब्येतीची विचारपूस केली : धस
![Suresh Dhas meets Dhananjay Munde : धस - मुंडे यांची गुप्तभेट, खासगी रुग्णालयात नेमकं काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/05a6ce497630d3d3663d5ba1b5e6d64517395347303261000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Suresh Dhas meets Dhananjay Munde : धस - मुंडे यांची गुप्तभेट, खासगी रुग्णालयात नेमकं काय घडलं?
![Suresh Dhas Full PC : काही लोक आक्कांना मदत करताना दिसतात, त्यांच्यावर कारवाई करा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/01/f2ab421e4c0200be86075358fbc0c4e51735705199430736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Suresh Dhas Full PC : काही लोक आक्कांना मदत करताना दिसतात, त्यांच्यावर कारवाई करा
![Suresh Dhas on Mahadev Munde :आकाच्या मुलाचे बॉडीगार्ड म्हणून फिरणारेच महादेव मुंडे प्रकरणाचे आरोपी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/a0e64f8b6f28ec72e0843dacba9d1ee7173937542403590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Suresh Dhas on Mahadev Munde :आकाच्या मुलाचे बॉडीगार्ड म्हणून फिरणारेच महादेव मुंडे प्रकरणाचे आरोपी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement