एक्स्प्लोर
Advertisement
Beed : बीड जिल्ह्यात पुन्हा सुरु होणार जनावरांचे बाजार, लम्पीच्या प्रादुर्भावामुळे बंद होता बाजार
बीड जिल्ह्यात आता जनावरांचे बाजार पुन्हा सुरू होणार आहेत... बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील 282 गावं लम्पी आजाराने बाधित झाली होती..त्यामुळे बीड जिल्ह्यात ६ महिन्यांपासून जनावरांचे बाजार बंद करण्यात आले होेते... दरम्यान लम्पीचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतरही जनावरांचे बाजार सुरु न झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं होतं.. आणि ही बाब एबीपी माझाने समोर आणली अखेर प्रशासनाने याची दखल घेतलीये...
बीड
Beed: सासऱ्याच्या प्रेमविवाहाचं खापर सुनेवर! पुढच्या 7 पिढ्यांना बहिष्कार, जातपंचायतीचा निर्वाळा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion