एक्स्प्लोर
Advertisement
Vehicle Sale in September :सप्टेंबरमध्ये 14 लाख 64 हजार वाहनांची विक्री,सेमीकंडक्टरचा पुरवठाही वाढला
सप्टेंबर महिन्यात 14 लाख 64 हजार वाहनांची विक्री झाली आहे. गेल्यावर्षी याच महिन्यात 13 लाख 19 हजार 647 वाहनांची विक्री झाली होती. दसरा आणि दिवाळीसारख्या सणांमुळे चालू ऑक्टोबर महिन्यांतही विक्रीत चांगली वाढ होण्याची वाहन निर्मात्या कंपन्यांना आशा आहे. सेमीकंडक्टरचा पुरवठा वाढल्यामुळं वाहनांची चांगली उपलब्धता झालीय. तसच नवीन तंत्रज्ञाना मुळे ग्राहकांनी नवीन वाहनासाठी मोठय़ा प्रमाणावर नोंदणी केली आहे. अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन ने दिली आहे.
ऑटो
ABP Live Joins The Volkswagen Experience Adventure
Nitin Gadkari launch CNG Bike : CNG बाईक लाँच, महाराष्ट्रात किंमत किती? गडकरींचं Uncut भाषण
First CNG Bike review Pune : Nitin Gadkari यांनी लाँच केलेल्या पहिल्या सीएनजी बाईकचा रिव्ह्यू
FASTag KYC Update : 'हे' फास्टॅग 31 जानेवारीला होतील निष्क्रिय, आधी हे काम पूर्ण करा Auto News
Vehicle Sale in September :सप्टेंबरमध्ये 14 लाख 64 हजार वाहनांची विक्री,सेमीकंडक्टरचा पुरवठाही वाढला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
फॅक्ट चेक
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement