एक्स्प्लोर
Aurangabad Protest : औरंगाबादच्या वैजापूरमध्ये प्रशांत बंब यांच्या विरोधात शिक्षक आक्रमक
Aurangabad Protest : विधानसभेत प्रशांत बंब यांनी शिक्षक हे मुख्यालय राहत नाहीत आणि बनावट कागदपत्र करून घर भत्ता उचलतात ..हा मुद्दा उपस्थित केला ..तेव्हा पासून प्रशांत बंब यांच्या विरोधात शिक्षक आक्रमक झालेले पाहायला मिळतात. आज त्यांच्या मतदारसंघा शेजारी असलेल्या वैजापूर मध्ये बंब यांच्या विरोधात शिक्षक मोर्चा काढण्यात आला आहे .. वैजापूर शहरातील आंबेडकर पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा थोड्या वेळात सुरू होणार आहे..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























