एक्स्प्लोर
Ashish Shelar on Bharat Bachao | "काँग्रेसचं भारत बचाओ नाही, पाकिस्तानी-बांगलादेशी बचाओ आंदोलन" - आशिष शेलार | ABP Majha
नागरिकत्व दुरुस्ती कायदा शिवसेनेने राज्यात लागू करावा, सरकार पडेल याची भीती बाळगू नये. गरज पडल्यास आम्ही राजकीय तडजोड करण्यास तयार आहोत, असे वक्तव्य करत भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला साद घातली आहे. काल (13 डिसेंबर) एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शिवसेनेसाठी आमचे दरवाजे कायम खुले असतील, असे म्हणत शिवसेनेला साद घातली होती.
महाराष्ट्र
Raj Thackeray Nashik Tour : राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल, ३ दिवस दौरा, कार्यकर्त्यांशी साधणार संंवाद
ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 23 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स
Sanjay Raut Mumbai : 'ढोंग बंद करा, बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या', राऊतांचं शाहांना आव्हान
Pune Crime : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या,पुण्यात कौर्याची परिसीमा,खून केल्यावर व्हिडीओ चित्रीत
Walmik Karad Hospitalized : वाल्मिक कराड मध्यरात्री रुग्णालयात, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ऑटो
राजकारण
बातम्या
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement