ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 23 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 23 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याची खासदार संजय राऊत यांची मागणी, बाळासाहेबांचा भारतरत्नने सन्मान करावा अशी जगभरातल्या हिंदूंची मागणी, संजय राऊतांचं वक्तव्य
महाराष्ट्रात पुन्हा ऑपरेशन धनुष्यबाणाची चाचपणी.. ठाकरे गटाच्या खासदारावर शिंदेंच्या शिवसेनेची नजर, अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात होणार मिशनचं प्लॅनिंग!
महाराष्ट्रात पुन्हा ऑपरेशन धनुष्यबाणाची चाचपणी.. ठाकरे गटाच्या खासदारावर शिंदेंच्या शिवसेनेची नजर, अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात होणार मिशनचं प्लॅनिंग!
वाल्मीक कराडवरील खंडणीच्या गुन्ह्यातील जामीन अर्ज वकिलांकडून मागे, केज कोर्टात दोनवेळा सुनावणी पुढे ढकलल्यावर अचानक अर्ज मागे घेण्याचा निर्णय
सीआयडीला शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार आलिशान गाड्यातून बीडहून पुण्याकडे गेल्याचं सीसीटीव्हीतून समोर, शरणागती पत्करताना वापरलेली शिवलिंग मोराळेची गाडीही त्याच ताफ्यात
संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अंजली दमानियाचं हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र, पत्र जनहित याचिकेत रुपांतरीत करण्याचीही मागणी
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात अजितदादांनी शरद पवारांशेजारी बसणं टाळलं, आयत्यावेळी काकांच्या शेजारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांना जागा