एक्स्प्लोर
Amravati Unseasonal Rain : अमरावती जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले
Amravati Unseasonal Rain : अमरावती जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले अमरावती जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढलंय. गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे १७ हजार हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालंय.तर ५४७ घरांची पडझड झालीये. अद्याप नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकरी चिंतेत सापडलाय. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात द्यावा अशी मागणी बळीराजाकडून केली जातेय.
अमरावती
Amravati Chivda | अमरावतीच्या तळेगाव जत्रेत कच्चा चिवड्याला प्रसिद्धी, चव चाखण्यासाठी ग्राहकांची गर्दी
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
Amravati : अमरावती- नागपुरी गेट पोलीस स्टेशनपरिसरात लाठीचार्ज,तक्रार देण्यासाठी आलेल्यांवर लाठीचार्ज
Raj Thackeray Vidarbha Tour : राज ठाकरेंचं मिशन विदर्भ, विधानसभेसाठी मनसेनं कसली कंबर
Anil Bonde on Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी पुन्हा बोलू नये म्हणून चटके द्या म्हटलं! -अनिल बोंडे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
जळगाव
भविष्य
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement