एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akola Crime : अकोल्यात गावगुडांचा अल्पमानवी मुलींवर अमानवी अत्याचार, आरोपी अटकेत : ABP Majha
अकोल्यातील एका घटनेने राज्यातील महिला आणि मुली खरंच सुरक्षित आहेत का?, असा प्रश्न निर्माण झालाय. अकोल्यात एका गावगुंडाने एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अक्षरश: अमानवी अत्याचार केलेयेत. पीडित मुलीला सिगारेटचे चटके देत, तिचं मुंडन करत लैंगिक अत्याचार केले. यानंतर तिला सार्वजनिक स्थळी विवस्त्र करत अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आलाय. अकोल्यातील खदान पोलिसांनी आरोपी गुंड गणेश कुमरे उर्फ गणीभाईला अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी थेट अकोल्याला जाऊया आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांच्याकडे....
अकोला
Akola Rada News Update : अकोल्यात दोन गटातील वादानंतर राडा, अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ
Akola News : अकोल्यातल्या हरिहर पेठ भागात तणावाची स्थिती; दोन गटात आधीही झाला होता राडा
Jai Malokar Akola Case : जय मालोकर याच्या मृत्यूआधीचं CCTV फुटेज माझाच्या हाती! EXCLUSIVE
Amol Mitkari on Jai Malokar : जय मालोकर प्रकरणात मोठा ट्वीस्ट, अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Jai Malokar MNS Crime Case : मृत्यूआधी जय मालोकरला जबर मारहाण? धक्कादायक माहिती समोर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement