एक्स्प्लोर
Advertisement
Akola Copy Case : बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी तरूण तोतया पोलीस बनून बारावी परीक्षा केंद्रावर
Akola Copy Case : बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी तरूण तोतया पोलीस बनून बारावी परीक्षा केंद्रावर
बारावीच्या परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी शिक्षण विभागानं विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे. असं असलं तरी बारावीच्या पहिल्याच पेपरदरम्यान कॉपी पुरवण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षा केद्रावर बहिणीला कॉपी देण्यासाठी तरुण चक्क तोतया पोलीस बनला. अकोला जिल्ह्यातील पातुर शहरातल्या शाहबाबू उर्दू हायस्कूलमध्ये परीक्षेदरम्यान काल हा प्रकार घडला. तरुण चक्क पोलिसांचा गणवेश धारण करून या केंद्रावर रुबाबाने कॉपी पुरवण्यासाठी आला, परंतु सॅल्यूट करतानाच त्याचं बिंग फुटल आणि हा प्रकार उघडकीस आला. अनुपम मदन खंडारे असं या तोतया पोलिसाचं नाव आहे.
अकोला
Akola Temprature : उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने अकोलेकर हैराण, तापमान 42 ते 44 अंश पार
Akola Accident : अकोल्याच्या पातूर शहराजवळ 2 वाहनांचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू
Akola Lok Sabha 2024 : अकोल्यात प्रकाश आंबेडकर मतदानासाठी दाखल : ABP Majha
Prakash Ambedkar Full PC : मतदानानंतर प्रकाश आंबेडकांची पत्रकार परिषद
Anup Dhotre Excusive : अकोल्यातील भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे सहकुटुंब मतदान केंद्रावर दाखल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement