एक्स्प्लोर
Amol Mitkari : राष्ट्रवादी सत्तेत असलेल्या कुटासा ग्रामपंचयतीचे 12 सदस्य अपात्र,अमोल मिटकरींना धक्का
अकोल्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना त्यांच्या अकोल्यातील कुटासा गावात धक्का बसलाय. राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या कुटासा ग्रामपंचायतीचे १२ सदस्य अपात्र ठरवण्यात आलेत. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी हा आदेश दिलाय. १५ लाख रुपये किमतीची इमारत बेकायदा पाडल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आलीय. ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या सरपंचांसह १२ सदस्यांना अपात्र ठरवण्यात आलंय. त्यात राष्ट्रवादीचे १० सदस्य आहेत. जिल्हा परिषद, सहकारी सोसायटीतील पराभवानंतर अमोल मिटकरी यांना त्यांच्या गावात हा तिसरा धक्का आहे.
अकोला
![Akola Rada News Update : अकोल्यात दोन गटातील वादानंतर राडा, अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/07/e0b8b5df241905aa4d6fb7cda3c086e7172831351260990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Akola Rada News Update : अकोल्यात दोन गटातील वादानंतर राडा, अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ
![Akola News : अकोल्यातल्या हरिहर पेठ भागात तणावाची स्थिती; दोन गटात आधीही झाला होता राडा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/07/69ee682f16dee72cafd592cf4584660d172831145332290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Akola News : अकोल्यातल्या हरिहर पेठ भागात तणावाची स्थिती; दोन गटात आधीही झाला होता राडा
![Jai Malokar Akola Case : जय मालोकर याच्या मृत्यूआधीचं CCTV फुटेज माझाच्या हाती! EXCLUSIVE](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/19/20a47a1bab69613ea3b3d55d7cf16c0e1726752699785261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Jai Malokar Akola Case : जय मालोकर याच्या मृत्यूआधीचं CCTV फुटेज माझाच्या हाती! EXCLUSIVE
![Amol Mitkari on Jai Malokar : जय मालोकर प्रकरणात मोठा ट्वीस्ट, अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/18/7ddf1b4a110edb1991963b5f41ac29c31726683030649261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Amol Mitkari on Jai Malokar : जय मालोकर प्रकरणात मोठा ट्वीस्ट, अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
![Jai Malokar MNS Crime Case : मृत्यूआधी जय मालोकरला जबर मारहाण? धक्कादायक माहिती समोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/18/4a2ad0345ae62595f95c5d62246394b21726665407376261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Jai Malokar MNS Crime Case : मृत्यूआधी जय मालोकरला जबर मारहाण? धक्कादायक माहिती समोर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
राजकारण
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement