एक्स्प्लोर
Sai Baba Punyatithi Utsav : शिर्डीत साई बाबा पुण्यतिथी उत्सवाची दहीहंडी फोडून भाविकांकडून दर्शन
शिर्डीत साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाची दहीहंडी फोडून सांगता करण्यात आली. यावेळी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री आणि त्यांचे पती प्राप्तिकर विभागाचे सहआयुक्त संजय धिवरे यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. या चार दिवसीय पुण्यतिथी उत्सावादरम्यान साई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवात लाखो भाविकांनी साई समाधीचं दर्शन घेतलं.
आणखी पाहा























