एक्स्प्लोर
Ahmednagar : दत्तजयंती निमित्ताने शिंगवे गावामध्ये यात्रोत्सव, ग्रामस्थांची मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी
Ahmednagar : दत्तजयंती निमित्ताने अहमदनगरच्या शिंगवे गावामध्ये यात्रोत्सव यात्रोत्सवादरम्यान गावातून कावडयांची मिरवणूक काढली रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थांची मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी झाली. भजन, कीर्तन, महाप्रसाद,कुस्त्यांचा फड यांसारखे कार्यक्रम पाहायला मिळाले.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























