एक्स्प्लोर
Ahmednagar Shrirampur : श्रीरामपूर शहरात शेकडो शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा
अहमदनगरमधील श्रीरामपूर शहरात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढलाय.. शेकडो शेतकरी ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झालेत.. शेतीमालाला हमाभाव देण्याचा कायदा करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतक-यांची कर्जमाफी करावी या मागण्यांसह दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी शेतकरी संघटना आणी प्रहार संघटनेच्या वतीने आज भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























