एक्स्प्लोर
Advertisement
नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभांच्या एकत्रित निवडणुकांना विरोधकांचा विरोध
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळेत घेण्याच्या प्रस्तावाला
विरोधक आणि डाव्यांनी विरोध केला आहे. काल यासंदर्भात भाजप खासदार भुपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. या बैठकीत कायदा मंत्रालयासह निवडणूक आयोगाचे पदाधिकारी उपस्थित होते. देशात एकाचेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घ्यायच्या असतील, तर त्यासाठी
घटना दुरुस्तीची आवश्यकता आहे. प्रत्येक राज्यात परिस्थिती वेगवेगळी असते, त्यामुळे एकाचवेळी निवडणुका घेणं योग्य नसल्याचं मत विरोधकांनी मांडलं. याशिवाय नवनियुक्त निवड़णूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी एकत्रित निवडणुकांच्या केलेल्या समर्थनावरही विरोधकांनी नाराजी व्यक्त केलीय.
एकत्रित निवडणूक घ्याव्यात की नाही, हा राज्य आणि केंद्राचा प्रश्न आहे. त्यात निवडणूक आयोगानं हस्तक्षेप करु नये, असं विरोधकांनी म्हटलंय.
बातम्या
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement