एक्स्प्लोर
Advertisement
Assembly Election 2019 | भूमीपुत्रांची भूमिका मांडली तर मी खलनायक कसा? : राज ठाकरे | ABP Majha
शेवटच्या प्रचारसभेतही आज राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा लावून धरला. नवी मुंबईतल्या नेरुळमध्ये आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा पार पडली. गुजरातमध्ये भूमिपुत्रांची बाजू मांडणारा अल्पेश ठाकूर भाजपत जातो, मात्र तीच भूमिका मी इथे मांडल्यावर खलनायक कसा, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. शिवाय हीच ती वेळ म्हणणारी शिवसेना 5 वर्षे काय करत होती, असाही सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी शिवसेनेवर निशाणा साधला.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion