एक्स्प्लोर
Advertisement
नाशिक : बाजार समितीत 1 रुपयाला 1 भोपळा, बळीराजावर भाजीपाला फेकण्याची वेळ
शेतीपिकांना योग्य बाजारभाव मिळत नसल्यानं नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भोपळा अक्षरश: फेकून देण्याची वेळ बळीराजावर आली आहे. एक रुपयाला एक भोपळा विकला जात असल्यानं उत्पादन आणि दळणवळण खर्चही भरून निघत नसल्यानं शेतकरी बाजार समितीच्या आवारातच भोपळा फेकून घरी परतले आहेत. भोपळ्यासारखीच स्थिती वांगे, मेथी, कोथिंबीर या भाजीपाल्याबाबतही आहे. वांगी 5 ते 11 रुपये किलो, कोबी, फ्लॉवर 2 ते 7 रुपये किलो, तर पालेभाज्यांना जुडीला 4 ते 10 रुपये इतका दर मिळतो आहे. तर, आज होळीनिमित्त परराज्यातील अनेक बाजारपेठा बंद राहणार असल्यामुळे नाशिकच्या शेतमालाला उठाव नसल्याचा दावा बाजार समितीकडून करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Raj Thackeray Uddhav Thackeray : राज-उद्धव आणि रश्मी ठाकरेंमध्ये रंगला संवाद, भेटीचं कारण काय?
Uddhav Thackeray Nephew Wedding : राज ठाकरेंच्या भाच्याचा विवाह, उद्धव आणि रश्मी ठाकरेंची उपस्थिती
Ajit Pawar Angry : खातेवाटपाचा प्रश्न, अजित पवार चिडले! म्हणाले, "अरे गप्प बसाना बाबा"
Pratap Sarnaik : सरनाईकांना नातवामुळे मंत्रिपद मिळालं? स्वतः सांगितला लाल दिव्याचा किस्सा
Top 80 at 8AM Superfast 22 December 2024 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement