एक्स्प्लोर
Advertisement
नाशिक : खेळताना गॅलरीतून खाली पडल्याने 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
घरात खेळत असताना गॅलरीतून खाली पडल्याने चार वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झालाय. खोडेनगरमधल्या जेएमसीटी कॉलेजजवळ ही दुर्देवी घटना घडलीये. हसनेन मोईन सैयदचा या घटनेत मृत्यू झालाय. हसनेन त्याच्या बहीणीसोबत घरात खेळत होता. खेळता खेळता तो गॅलरीत आला. त्यावेळी तोल गेल्याने तो गॅलरीतून खाली कोसळला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion