एक्स्प्लोर
Advertisement
नागपूर : गडकरी विधानभवनात, दूध दरासंदर्भात महत्त्वाचे निर्णय
दूध आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी आज विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक पार पडली. यात दूध दरवाढ आणि ऊस प्रश्नावर 4 महत्वाचे निर्णय घेण्यात आले. दूध आणि दुधाच्या पदार्थांवर 20 टक्के अनुदान देण्यात येणार. त्याचबरोबर दुधाच्या आयात पदार्थांवर 40 टक्के कर
लावण्यात येणार असल्याचंही या बैठकीत ठरलं.
या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षांचे नेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि विविध दूध संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
लावण्यात येणार असल्याचंही या बैठकीत ठरलं.
या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षांचे नेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि विविध दूध संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्र
Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special Report
Rajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report
Eknath Shinde Car Ride : एकनाथ शिंदेंच्या हाती 50 वर्ष जुन्या विंटेज कारचं स्टेअरिंग Special Report
Supriya Sule Speech Parbhani : पैसै नको लेक द्या, आईचा आक्रोश सांगताना सुप्रिया ताई हळहळल्या
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement