एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
नागपूर : नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या उपराजधानीत दोन हत्या
नागपूरात नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाचं दोन गंभीर प्रकार घडले. सिव्हिल लाईनमध्ये कौटुंबिक न्यायालयाच्या परिसरात रात्री 9.30 वाजता प्रेमलाल देसाई नावाच्या इसमावर अज्ञान हल्लेखोरानं चाकू हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर प्रेमलाल न्यायालयाच्या आवारात धावला आणि तिथंच त्यानं आपला जीव सोडला. यावेळी न्यायालयाच्या परिसरात रक्ताचा सडा पडलेला पाहायला मिळाला. तर दुसरीकडे काल सकाळी आशीर्वाद नगरमध्ये रावनजी दुराई या इडली विक्रेत्याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांनी नागपूरात गुन्हेगारांवर पोलिसांचा काहीच धाक नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं.
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 08July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/ed1d9666bb5737b62162c0550c7371d41720431598115976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 08 July 2024 Marathi News
![ABP Majha Headlines 2AM एबीपी माझा हेडलाईन्स 02 AM 08 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/d38e19b079d02b56d4bd2979005653891720430971705976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
एबीपी माझा हेडलाईन्स 02 AM 08 July 2024 Marathi News
![Devendra Fadnavis On Mumbai Rain : देवेंद्र फडणवीसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/5ec39cd84c717f70ba4f97582a3cd5191720430559210976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadnavis On Mumbai Rain : देवेंद्र फडणवीसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन
![Arey Karshed Water : आरे कॉलनी कारशेड 3 जवळील सबवे मध्ये पाणी साचलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/8985dbd98ee0f4d4c5418fcbb67f180c1720430222336976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Arey Karshed Water : आरे कॉलनी कारशेड 3 जवळील सबवे मध्ये पाणी साचलं
![Hasan Mushirf Travel By Car : कल्याणमध्ये महालक्ष्मी रखडल्याने रस्तेमार्गे निघाले मुश्रीफ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/5f6e88f98fbb6ee775b6fe82e12436f11720428580349976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Hasan Mushirf Travel By Car : कल्याणमध्ये महालक्ष्मी रखडल्याने रस्तेमार्गे निघाले मुश्रीफ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion