एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : बिल्डरकडे वीस कोटींची खंडणी मागणारा शिवसेना जिल्हा परिषद सदस्य अटकेत
मुंबईतील विकासकाकडे 20 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी पुण्यातील शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहे.
मुंबईतील पवई भागात असलेल्या एका नामांकित विकासकाकडे 20 कोटींची खंडणी मागण्यात आली होती. घासाघीस करुन ही रक्कम सहा कोटी इतकी ठरवण्यात आली. त्यापैकी दोन कोटी रुपयांची रक्कम स्वीकारताना खंडणीखोराला पवई पोलिसांनी अटक केली.
आरोपी गुलाब विठ्ठल पारखे हे शिवसेनेकडून जुन्नरमध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. संबंधित विकासकाकडे ते लायसनिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होते. पवई पोलिसांनी कलम 384 अन्वये पारखेंवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

महाराष्ट्र
Rohit Sharma Special Package : सिडनी कसोटीतून हिटमॅनची माघार? रोहित ब्रेक घेणार?
Special Report ladki bahin yojana :लाडक्या बहिणींची पळताळणी होणार, अपात्रांवर कारवाई होणार
Special Report Walmik Karad : चर्चेतला एन्काऊंटर आरोपांचा काऊंटर, सरकार अॅक्शन मोडवर
Special Report Kolhapur Pandurang Tatya : डॉक्टर म्हणाले डेड पण तात्या चालत पोहोतले घरी
Special Report Fadnavis inaugurates bridge : बांधून दाखवलाच, गडचिरोलीतल्या पुलाची कहाणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement