एक्स्प्लोर
PHOTO : फोटोसेशनवेळी शिंदेंच्या बाजूला खुर्ची, ठाकरेंनी शेजारी बसणे टाळलं, विधानभवनात नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray Eknath Shinde : अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या फोटो सेशनला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमने सामने आले.
उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये
1/7

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या निमित्तानं विधानभवनाच्या आवारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत फोटो सेशन करणं सुरु होतं.
2/7

अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभानिमित्त आयोजित फोटोसेशनला एकनाथ शिंदे आले आणि उपसभापती नीलम गोऱ्हे आणि सभापती राम शिंदे या दोघांच्या मध्ये बसले. एकनाथ शिंदे येताच फोटोसेशनला सुरुवात झाली.
Published at : 16 Jul 2025 05:57 PM (IST)
आणखी पाहा























