एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
मुंबई : सलगच्या सुट्टीमुळे मुंबईबाहेर जाणाऱ्या सर्व मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी
नाताळच्या सलग सुट्ट्यांमुळे आजही अनेक महामार्गांवर हळूहळू वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पेण जवळ वाहनांची कोंडी झाली आहे. याठिकाणी 3 ते 4 किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबई-पुणे महामार्गावरच्या खंडाळा घाटात वाहतूक कोंडी होऊ नये., यासाठी लोणावळ्याजवळ दर 1 तासांनी वाहनं अडवली जाणार आहे. त्यानंतर ती पुढे टप्प्याटप्प्यानं सोडण्याचा निर्णय घेतला गेलाय. याबरोबर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरही ट्रॅफिक झालंय.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion