एक्स्प्लोर
Advertisement
KG & Class 1 Admission | केजी आणि इयत्ता पहिली प्रवेशाच्या वयोमर्यादेत कपात | ABP Majha
आता केजी आणि इयत्ता पहिली शाळा प्रवेशासाठी मुलांच्या वयोमर्यादेत 15 दिवसांची शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. इयत्ता पहिलीसाठी 6 वर्ष तर प्ले ग्रुप, नर्सरीसाठी 3 वर्ष वयोमर्यादा होती. मात्र आता ही वयोमर्यादा 15 दिवसांनी कमी केली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यात इयत्ता पहिली प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत 6 वर्ष पूर्ण असावीत अशी अट होती. आणि एका दिवसाने जरी वय पूर्ण नसेल तर पाल्याला प्रवेश नाकारला जायचा. त्यामुळे विद्यार्थ्याचं पूर्ण वर्ष वाया जायचं. त्यामुळे आता आणखी 15 दिवसांची सूट देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र
Zero Hour: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षातील नक्की नातं काय?
Nagpur Crime : पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या, पोलिसांनी फोडलं बिंग
Special Report on Mohan Bhagwat : कुंभमेळ्यात भागवतांविरोधात आखाडा? संघात काडी टाकण्याचा प्रयत्न?
Special Report Asha Pawar:पवार कुटुंबात बदल होणार,अजितदादांच्या मातोश्रींची छोटी सी आशा पूर्ण होणार?
Milind Narvekar On X Post : फडणवीसांचे गुणगान, मिलिंद नार्वेकरांच्या X पोस्टचा अर्थ काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
भविष्य
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement