एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : राज्यभरात रहिवासी भागात फटाके विक्रीला हायकोर्टाकडून बंदी
राज्यात रहिवासी भागात फटाके विक्रीस मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. तसंच ज्यांचे विक्री परवाने निवासी भागातले आहेत त्यांचे परवाने तातडीनं रद्द करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. मुंबईतील मालाड भागातील फटाके विक्रेत्यांनी दुकानं पुन्हा सुरु करण्याच्या परवानगीसाठी मालाड फायरवर्क्स वेल्फेअर असोसिएशननं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर हायकोर्टानं हा निर्णय दिला आहे. इतकंच नाही, तर नवीन परवाने न देता दिलेले परवाने 50 टक्क्यांपर्यंत आणण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion