एक्स्प्लोर
Advertisement
First Marathi Social Media Sammelan | राज्यातील पहिल्या मराठी सोशल मीडिया संमेलन मुंबईत | ABP Majha
राज्यातील पहिल्या मराठी सोशल मीडिया संमेलनाचं आयोजन मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये करण्यात आलंय.
महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचलनालयाकडून आज आणि उद्या या संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय.
सोशल मीडियावर मराठी वापर वाढावा, मराठी साहित्याला प्रोत्साहन मिळावं हे या संमेलनाचं उद्दिष्ट आहे.
या संमेलनात विविध चर्चासत्रं, मुलाखती, परिसंवाद, करमणुकीचे कार्यक्रम, कविता तसंच सोशल मीडियाच्या सुयोग्य वापराबद्दल तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे.

महाराष्ट्र
Special Report NCP :कोणत्या खासदाराला फोन? फोडफोडीचं राजकारण किती दिवस चालणार?
Zero Horu Washington : हिमवादळानं वॉशिग्टनमध्ये वाहतूक मंदावली, परिस्थिती काय?
Special Report Ajit Pawar :कोणत्या खासदाराला फोन? फोडफोडीचं राजकारण किती दिवस चालणार?
Zero Hour Mahapalika Akola : अकोला महापालिकेतील प्रमुख नागीर समस्या कोणत्या?
Zero Hour Suresh Dhas VS Amol Mitkari : अमोल मिटकरींचे आरोप, सुरेश धसांचे थेट उत्तर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
कोल्हापूर
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement