एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई : एसी लोकलला फर्स्ट क्लासचा पास चालणार?
मुंबईत रोज फर्स्ट क्लासने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसी लोकलसाठी वेगळं तिकीट काढण्याची गरज असणार नाही. कारण, फर्स्ट क्लासचा पास एसी लोकलला चालणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवीन वर्षात एसी लोकल पश्चिम रेल्वेमार्गावर धावणार आहे. खरंतर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते डहाणू या मार्गावर फर्स्ट क्लासने प्रवास करणारे जवळपास 36 लाख प्रवासी आहेत. फर्स्ट क्लासचं भाडं एसी लोकलच्या प्रस्तावित भाड्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे अशा प्रवाशांना एसी लोकलसाठी वेगळं तिकिट काढण्याची गरज नसल्याचं पश्चिम रेल्वेच्या सुत्रांनी सांगितलं.
बातम्या
Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP Majha
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
करमणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement