एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : नाणार प्रकल्पावरुन दादरमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन
मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्पासंदर्भात विधानसभेत दिलेल्या स्पष्टीकरणाविरोधात दादरमध्ये कोकण रिफायनरी विरोधी संघटनेने आंदोलन केलं. दादर रेल्वे स्टेशनच्या बाहेर लोककलेच्या माध्यामातून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. नाणार संबंधी खोटं बोलून मुख्यमंत्री जनतेची दिशाभूल करत आहेत असा आरोप संघटनेचे सरचिटणीस नितीन जठार यांनी केला.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement