एक्स्प्लोर

मुंबई : गेल्या दहा वर्षात मुंबईत बालकांवरील गुन्ह्यात तब्बल 500 टक्क्यांनी वाढ

गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत मुंबईत बालकांविषयी गुन्ह्यात तब्बल 500 टक्क्यांची वाढ झालेली आहे. क्राय या सामाजिक संस्थेनं बालकांविषयीचे गुन्हे आणि सुरक्षितता याविषयी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती समोर आले. 3 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या पालकांच्या मुलाखती घेऊन हा अहवाल सादर करण्यात आला. 2005 मध्ये 1.4 टक्के असलेला दर  2014  मध्ये हा 24 टक्केपर्यँत वाढला आहे. याही परिस्थितीत  मुंबईतल्या शाळा हे मुंलांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण आहे असं मुंबईतल्या 80 टक्के पालकांना वाटतं. मात्र अजूनही शाळेची स्वच्छता गृह, स्कूल बस यात मुलं सुरक्षित नाहीत त्यामुळे यासाठी शासनानं ठोस धोरण राबावावं अशी मागणी या संस्थनं केलेली आहे. त्याविषयीचा अहवालही सरकारला सादर करण्यात येणार आहे.

बातम्या व्हिडीओ

Manoj jarange Jalna: मनोज जरांगेंचं जनसंपर्क कार्यालय काही  दिवसांत तयार होणार
Manoj jarange Jalna: मनोज जरांगेंचं जनसंपर्क कार्यालय काही दिवसांत तयार होणार

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh on Devendra Fadnavis : दोन दिवसांपासून राज्याचे गृहमंत्री कुठे गायब आहे? बदलापूर घटनेवर उत्तरे कधी देणार आहेत! अनिल देशमुखांचा सवाल
दोन दिवसांपासून राज्याचे गृहमंत्री कुठे गायब आहे? बदलापूर घटनेवर उत्तरे कधी देणार आहेत! अनिल देशमुखांचा सवाल
मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली? शिंदेंच्या 'त्या' वक्तव्यावरून संजय राऊतांचं थेट राज्यपालांना आव्हान, म्हणाले...
मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली? शिंदेंच्या 'त्या' वक्तव्यावरून संजय राऊतांचं थेट राज्यपालांना आव्हान, म्हणाले...
Badlapur School: शाळेच्या बाथरुमबाहेर सीसीटीव्ही होते का? अक्षय शिंदेचं कुटुंबाकडेच शाळेच्या साफसफाईचं काम
शाळा सुटल्यानंतर अक्षय शिंदेचं कुटुंब रोज शाळेत जायचं, सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबत अक्षयचे आई-वडील म्हणाले...
Badlapur School Case:  ''अशी थापेबाजी करणारा नराधम 'माणूस'म्हणून ...''अभिनेत्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका
''अशी थापेबाजी करणारा नराधम 'माणूस'म्हणून ...''अभिनेत्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Kolhapur :  ABP Majhaच्या कॅमेरामनला धक्काबुक्की; कोल्हापूरकर आक्रमकRitwik chatterjee Pune  : बदलापूरमधील दुर्घटनेनंतर बाल मानसोपचार तज्ज्ञांचा पालकांना सल्ला काय ?Sanjay Raut vs Vikas Thackeray : पूर्व नागपूर वरून मविआत रस्सीखेचABP Majha Headlines :  10 AM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh on Devendra Fadnavis : दोन दिवसांपासून राज्याचे गृहमंत्री कुठे गायब आहे? बदलापूर घटनेवर उत्तरे कधी देणार आहेत! अनिल देशमुखांचा सवाल
दोन दिवसांपासून राज्याचे गृहमंत्री कुठे गायब आहे? बदलापूर घटनेवर उत्तरे कधी देणार आहेत! अनिल देशमुखांचा सवाल
मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली? शिंदेंच्या 'त्या' वक्तव्यावरून संजय राऊतांचं थेट राज्यपालांना आव्हान, म्हणाले...
मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली? शिंदेंच्या 'त्या' वक्तव्यावरून संजय राऊतांचं थेट राज्यपालांना आव्हान, म्हणाले...
Badlapur School: शाळेच्या बाथरुमबाहेर सीसीटीव्ही होते का? अक्षय शिंदेचं कुटुंबाकडेच शाळेच्या साफसफाईचं काम
शाळा सुटल्यानंतर अक्षय शिंदेचं कुटुंब रोज शाळेत जायचं, सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबत अक्षयचे आई-वडील म्हणाले...
Badlapur School Case:  ''अशी थापेबाजी करणारा नराधम 'माणूस'म्हणून ...''अभिनेत्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका
''अशी थापेबाजी करणारा नराधम 'माणूस'म्हणून ...''अभिनेत्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका
Samarjit Ghatge : मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही! धनंजय महाडिकांच्या भेटीनंतर समरजित घाटगेंचं मोठं वक्तव्य
मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही! धनंजय महाडिकांच्या भेटीनंतर समरजित घाटगेंचं मोठं वक्तव्य
Vidhan Sabha Election 2024: हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
Badlapur School Case: बदलापूर आंदोलनाबाबत संजय राऊतांकडून महत्त्वाची कागदपत्रं शेअर, 'बदलापुरमधील आंदोलक बाहेरचे' नरेटिव्ह खोडून काढलं
बदलापूर आंदोलनाबाबत संजय राऊतांकडून महत्त्वाची कागदपत्रं शेअर, 'बदलापुरमधील आंदोलक बाहेरचे' नरेटिव्ह खोडून काढलं
Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar : ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, नेटकरी म्हणतात, हे तर सगळं...
ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, नेटकरी म्हणतात, हे तर सगळं...
Embed widget