एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : घाटकोपरमध्ये विमान कोसळलं, कशी घडली दुर्घटना? आठ कॅमेऱ्यातून टिपलेली दृश्यं
घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात चार्टर्ड विमान कोसळलं. भर वस्तीत, रहिवाशी भागात विमान कोसळल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. या दुर्घटनेत एका पादचाऱ्यासह विमानातील चारही जणांचा मृत्यू झाला. दुपारी दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
दुर्घटनाग्रस्त व्हीटी यूपीझेड, किंग एअर सी-90 हे चार्टर्ड विमान यूपी सरकारचं खासगी विमान होतं. मात्र हे विमान काही दिवसांपूर्वी यूपी सरकारने विकलं होतं.
या विमानात पायलट आणि 3 तंत्रज्ञ असे एकूण चार जण होते. यामध्ये दोन महिलांचाही समावेश होता. या चौघांचा आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
पायलट मारिया कुबेर, को पायलट प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी, मनीष पांडे यांचा मृत्यू झाला. तर पादचारी गोविंद पंडित यांचाही या अपघातात दुर्दैवी अंत झाला.
या परिसरात मोठा आवाज होऊन आगीचे लोट पसरले. हा आवाज नेमका कसला? नेमकी घटना काय, हे बराच वेळ समजत नव्हतं. या घटनेनंतर परिसरात गोंधळाचं वातावरण होतं. जागृतीनगर जॉगर्स पार्कजवळ बांधकाम सुरु असलेल्या इमारतीनजीक चार्टर्ड विमान कोसळलं.

महाराष्ट्र
Uddhav Thackeray | मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून ठाकरेंचा नवा सूर Special Report
Baba Siddique | बाबा सिद्दीकींची हत्या, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं Special Report
Raj Thackeray On Vidhansabha | राज ठाकरे विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार Special Report
Manoj Jarange Yeola Rada | मनोज जरांगे- भुजबळ समर्थकांचा येवल्यात राडा, जरांगे काय म्हणाले?
Manoj Jarange And Chhagan Bhujbal Rada | येवल्यातील शिवसृष्टीजवळ जरांगे- भुजबळ कार्यकर्ते आक्रमक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement